MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
१८९१ मध्ये संमती वयाचा कायदा पारित करण्यात आला यासंबंधी खालील विधानांपैकी अयोग्य विधाने ओळखा. अ] १२ वर्षाखालील मुलीचा विवाह बेकायदेशीर ठरविण्यात आला. ब] स्त्रियांच्या शिक्षणावर बंधने घालण्यात आली. |
| A. | फक्त अ |
| B. | फक्त ब |
| C. | वरील दोन्ही |
| D. | यापैकी नाही |
| Answer» C. वरील दोन्ही | |