1.

१८७८च्या भारतीय वृत्तपत्र कायद्यात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? अ] भारतीय वृत्तपत्रांमधून प्रतिज्ञा घेण्यात आली कि त्यांनी सरकारविरोधी लिखाण करू नये. ब] जिल्हा दंडाधिकारी अशा वृत्तपत्रांकडून अनामत रक्कम मागवू शकत होता. क] दंडाधिका-यांचा निर्णय अंतिम असेल त्यावर अपील करता येणार नाही.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. ब आणि क
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs