MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
१८५७ च्या उठावाचे कोणते परिणाम झाले अ)भारतातील सत्ता कंपनीकडून ब्रिटीश पार्लमेंटकडे गेली.ब)लष्करातील हिंदी व इंग्रज सैन्याचे परस्पर प्रमाण बदलले गेले.क)हिंदी राजांचा दत्तक वारसाचा हक्क मंजूर करण्यात आला. ड)हिंदू-मुस्लीम भेदनीतीचा वापर सुरु केला गेला. |
| A. | क व ड |
| B. | फक्त अ |
| C. | अ व क |
| D. | सर्व |
| Answer» E. | |