1.

12 व्या पंचवार्षिक काळात सध्या असलेल्या केंद्रीय 140 योजनांचे विलीनीकरण करून या पंचवार्षिक काळात (2012-17) केंद्र पुरस्कृत योजनांची संख्या कितीवर आणण्यास अलीकडेच केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली?

A. 100
B. 77
C. 66
D. 51
Answer» D. 51


Discussion

No Comment Found

Related MCQs