1.

1) तेरावा वित्‍त आयोग श्री विजय केळकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्‍थापन करण्‍यात आला. 2) तेराव्‍या वित्‍त आयोगाचा कालावधी 2010- 2015 आहे. 3) राज्‍यघटनेच्‍या कलम 278 नुसार वित्‍त आयोगाची स्‍थापना केली जाते.

A. केवळ अ योग्‍य आहे
B. केवळ ब योग्‍य आहे
C. अ व ब दोन्‍ही योग्‍य
D. अ व ब दोन्‍ही अयोग्‍य
Answer» B. केवळ ब योग्‍य आहे


Discussion

No Comment Found

Related MCQs