1.

1 जुलै 2012 ते 30 जून 2013 ह्या कालावधीत महाराष्ट्राच्या कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांची जन्मशताब्दी साजरी केली जात आहे ?

A. यशवंतराव चव्हाण
B. सुधाकरराव नाईक
C. वसंतराव नाईक
D. वसंतदादा पाटील
Answer» D. वसंतदादा पाटील


Discussion

No Comment Found

Related MCQs